दुर्दम्य आशावादी डॉ रघुनाथ माशेलकर (Durdamya Ashawadi Dr Raghunath Mashelakar) (Record no. 97929)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03986 a2200181 4500
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 230607b |||||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9788196004408
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 658
Cutter DES
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Deshpande, Dr. Sagar
245 ## - TITLE STATEMENT
Title दुर्दम्य आशावादी डॉ रघुनाथ माशेलकर (Durdamya Ashawadi Dr Raghunath Mashelakar)
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement 2nd Reprint
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc Sahyadri Prakashan
Date of publication, distribution, etc 2023
Place of publication, distribution, etc Pune
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 576 p.
520 ## - Remark
Summary, etc काही माणसं खूप मोठी असतात, पण त्यांचं मोठेपण कशाकशात असतं हे बऱ्याचदा नेमकं माहीत नसतं. एका उच्चपदावर ही माणसं काम करत असतात; पण ते पदही नेहमीचं नसतं. तिथल्या कामाचं स्वरूप, तिथल्या अडचणी, या माणसांनी त्या पदावर आल्यावर केलेले बदल, कामाला मिळालेली उंची हे आपल्याला समजत नाही. कारण त्यांचं क्षेत्रच वेगळं असतं. सामान्य माणसं या माणसांच्या नावाने भारावून गेलेली असतात. त्या भारावलेपणात श्रद्धा असतेच. अशा वेळी अशी मोठी, नामवंत माणसं समजण्यासाठी त्यांचे चरित्र, आत्मचरित्र खूप मदत करते, नव्हे आपल्या मनातल्या श्रद्धेला अधिक बळकटी येते, डोळसपणा येतो. असेच एक चरित्र म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे. डॉ. सागर देशपांडे यांनी लिहिलेले नि नुकतेच प्रकाशित झालेले चरित्र ‘दुर्दम्य आशावादी’. हे चरित्र माझ्यासारख्या माणसाला डॉक्टर माशेलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवते. सामान्यत: प्रसिद्ध, समाजाला माहिती असलेल्या क्षेत्रातल्या व्यक्तीचे चरित्र आपण वाचतो ते त्याच्या व्यक्तिगत जीवनात डोकावून पाहायची आपली इच्छा असते. खेळ, सिनेमा, छोटा पडदा, राजकारणी, लेखक, कलावंत यांच्या चरित्रापेक्षा हे चरित्र वेगळे आहे. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला विज्ञानाचे क्षेत्र आणि त्यातील संशोधन, त्यातील काम आणि कामाचे बारकावे इ.विषयी फारसे ज्ञान नसते. त्यामुळे डॉ. माशेलकर म्हणजे हळदीचे पेटंट हे फक्त माहीत होते; पण या चरित्रामुळे त्याचा इतिहास, पेटंट म्हणजे काय अशा अनेक गोष्टी मी समजून घेतल्या.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element Dr. Raghunath Mashelkar
906 ## - LOCAL DATA ELEMENT F, LDF (RLIN)
a General Management
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Item type Book
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Home library Current library Shelving location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Programme Full call number Barcode Date last seen Cost, replacement price Koha item type
    Dewey Decimal Classification     Main Library Main Library General Management 01/06/2023 6297 800.00   658 DES 118818 01/06/2023 800.00 Book

Powered by Koha